शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

जुन्या वादातून हाणामारी

By admin | Updated: May 5, 2015 14:53 IST

जुन्या वादातून सोमवारी सकाळी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून,आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत : जुन्या वादातून सोमवारी सकाळी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून,आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बजरंगवाडी येथील रूपनर वस्तीवर घडला.भाऊसाहेब रावसाहेब गोयकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावता बजंगे व इतरांनी माझे सासरे मच्छिंद्र श्रीपती रूपनर यांच्या वस्तीवर गैरमंडळी जमवून घरात शिरून तू पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद का दिली. तसेच जुन्या भांडणाचा राग धरून गज व काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत भाऊसाहेब गोयकर, रावसाहेब गोयकर, सुधामती गोयकर, सुनील गलांडे, मच्छिंद्र रूपनर, अनिल रूपनर, सावता बजंगे, धूळदेव बजंगे, पंढरीनाथ बजंगे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास जी.एस. जांभळे हे करत आहेत. (तालुका प्रतिनिधी)