शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 18:56 IST

२० जून रोजी आष्टीत बनावट नोटा बनविणाऱ्या शहनवाज खान यास पकडले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : बनावट नोटाप्रकरणातील आरोपी भरत लबडे (वय २७, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) या आरोपीचा बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.बीड जिल्हा दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे यांनी २० जून रोजी आष्टीत बनावट नोटा बनविणाऱ्या शहनवाज खान यास पकडले होते. त्याने छापलेल्या नोटा लोणी व्यंकनाथ येथील भरत लबडे याला स्वस्तात विकल्या व लबडे नोटा चलनात आणत होता. लबडे याला लोणी व्यंकनाथ परिसरात अटक केली होती. दरोडा प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांच्याकडून तब्बल २ लाख १५ हजारांच्या १००, ५००, २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती.शुक्रवारी दुपारी लबडे याच्या पोटात वेदना होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने अद्याप त्याच्या मृत्यूचा खुलासा केलेला नाही.