शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारप्रकरणी आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST

१९ जानेवारी २०२१ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. अनिकेत दत्तात्रेय ...

१९ जानेवारी २०२१ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. अनिकेत दत्तात्रेय सकट (वय २० वर्ष, रा.प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) याने मुलीस पळून नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सकट याचा माग काढला असता तो मुलीसोबत सुरत (गुजरात) येथे असल्याचे समजले. मात्र पोलीस पथक त्याच्यापर्यंत पोहचण्याआधीच तो या ठिकाणाहून मुलीसह फरार झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२१ ला तो मुलीसह मिरजगाव (जि. अहमदनगर) येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांनतर या मुलीने तिच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अनिकेत दत्तात्रय सकट याने माझ्यावर अत्याचार केला. दरम्यानच्या काळात त्याचे ओळखीचे मित्र चंदन सत्यदेव यादव, मोनालाल हिरालाल यादव, विकास ओमप्रकाश सिंह (रा.उत्तर प्रदेश) यांनी मला व अनिकेतला दारू पाजून अत्याचार केला. हा गुन्हा सुरत शहरामध्ये घडला. बुधवारी २६ मे रोजी या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या आरोपीविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील करत आहेत.