तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत चिंचाळे - गडदे आखाडा ३७, राहुरी खुर्द ७३, तांभेरे ३८, मल्हारवाडी १९, कुरणवाडी २६, वरवंडी ४५, वांबोरी ११२, चिंचविहीरे ३६, बाभुळगाव १३, खडांबे बु २०, चेडगाव २२, गुंजाळे २७, कुक्कडवेढे ३४, चांदेगाव २६, बोधेगाव १३, केसापूर ३३, दवणगाव २६, गुहा ४३, उंबरे ७२, पाथरे खु १५, कात्रड २९, तांदूळनेर १८, रामपूर २१, आंबी १९, अंमळनेर १५, वावरथ ३१, जांभळी १२, संक्रापूर २६, वांजूळपोई २८, गणेगाव २२, कोळेवाडी ३३, धानोरे ३१, पिंपळगाव फुणगी २४, वळण ३३, कोपरे २२, तिळापूर २१, सात्रळ ६५, केंदळ बुद्रुक २५, पिंपरी अवघड ४१, कनगर बु. ५७, वरशिंदे १९, वडनेर २७, लाख - बेलापूर २९, करजगाव २९ असे गावनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
राहुरीत १ हजार ४०७ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST