लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली - Marathi News | We are not less than any one! For the first time in the country, a rhythmic march of deaf and mute students in Latur wins hearts of all | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली

प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. ...

दक्षिण गोव्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात - Marathi News | republic day in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

जगाला दिसली देशाची ताकद : रवी नाईक; क्रांती मैदानावर केले ध्वजवंदन ...

लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Chief Guests of India's Republic Day since 1950 Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर

संदीप आडनाईक, उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या ... ...

अपघातानंतर सावरतेय उर्मिला कोठारे, शेअर केला लेक जीजासोबतचा गोड Video - Marathi News | Urmila Kothare Shared A Sweet Video With Her Daughter Jija On Republic Day | Adinath Kothare Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातानंतर सावरतेय उर्मिला कोठारे, शेअर केला लेक जीजासोबतचा गोड Video

उर्मिलानं लेक जीजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ...

Kanda Market Update : आज प्रजासत्ताक दिनी लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | latest News kanda Market Update lal kanda market on Republic Day today see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज प्रजासत्ताक दिनी लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज प्रजासत्ताक दिनी लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

“साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole addressed party workers on republic day 2025 and slams aap arvind kejriwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले

Congress Nana Patole News: मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे सांगत नाना पटोले यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. ...

'पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण...'; पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान - Marathi News | 'Maharashtra will fully contribute to fulfilling the Prime Minister's resolve'; Statement of Guardian Minister Babasaheb Patil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण...'; पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान

पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ...

'कोण किती कमावत, त्यापेक्षा समाजासाठी किती...'; मोहन भागवतांचा विद्यार्थ्यांशी संवाद - Marathi News | 'How much someone earns, how much they contribute to society'; Mohan Bhagwat's interaction with students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'कोण किती कमावत, त्यापेक्षा समाजासाठी किती...'; मोहन भागवतांचा विद्यार्थ्यांशी संवाद

भिवंडी : देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजक नागरिकांमुळे ... ...