Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
ST Mahamandal News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी ) महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळीत विक्रमी प्रतिसाद मिळाला. केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून २१ कोटी ४४ लाख १३ हजार १९१ रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलन ...
bedana market tasgoan दिवाळीनंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौदे जोरात सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी १४,६५८ बॉक्स म्हणजेच सुमारे २२० टन बेदाण्याची आवक झाली. ...
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. ...