नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:25 IST2019-01-09T14:43:33+5:302019-01-09T16:25:09+5:30

शहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पीटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली.

Fire in the hospital under newly-upgraded hospital | नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला आग

नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला आग

ठळक मुद्देशहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली.

नागपूर: शहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या ठिकाणी अनेक मजूर काम करीत होते. आग लागल्याचे पाहताच सर्व मजूर तेथून निघण्यात यशस्वी झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अद्याप आगीचे कारण पुढे आलेले नाही. तीन महिला सहाव्या मजल्यावर अडकल्याचेही वृत्त आहे. 

Web Title: Fire in the hospital under newly-upgraded hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग