शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

उमरखेड येथे शिवनाम सप्ताहाची सांगता

By admin | Updated: February 22, 2015 02:10 IST

स्थानिक शिवाजी वॉर्डातील महात्मा बसवेश्वर संस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. प्रसंगी गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड) उपस्थित होते.

उमरखेड : स्थानिक शिवाजी वॉर्डातील महात्मा बसवेश्वर संस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. प्रसंगी गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड) उपस्थित होते. सप्ताहात गुरूवर्य करबसव शिवाचार्य महाराज (वसमत) यांचे प्रसादाची महती सांगणारे कीर्तन झाले. राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने गेली चार वर्षांपासून येथे शिवनाम सप्ताह घेतला जातो. अभिषेक, आरती, परमरहस्य पारायण, गाथा भजन, शिवपाठ, शिवनाम जप, प्रवचन, शिव कीर्तन, शिव दीक्षा, इष्टलिंग पूजा आदी कार्यक्रमांची रेलचेल यावर्षी होती. गुरूवर्य डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य महादेव शिवाचार्य महाराज, गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज यांचे अमृतोपदेश ऐकण्याचे भाग्यही शिवभक्तांना लाभले. रमेश गणेशपुरे, भूषणस्वामी वाखारीकर, मानखेडकर, राजेश्वर स्वामी लाळीकर, बालकीर्तनकार संगीता मस्कले, कावेरीताई मुरूगबोडे, तानाजी पाटील थोटवाडीकर, अविनाश हाळीघोंगडे यांच्या शिवकीर्तनचा लाभही भक्तांना मिळाला. अन्सिंगचे प्रा.सचिन बिचेवार यांनी बसव तत्त्वावर विचार मांडले. प्रसादाच्या कीर्तनानंतर करबसव शिवाचार्य महाराज आणि रुद्रमुनी शिवाचार्य महाराज यांचा सत्कार उत्सव समितीतर्फे करण्यात आला. गुरूवर्यांच्या हस्ते अखंड शिवनाम सप्ताहात विशेष योगदान देणारे गायक, वादक, मृतदंगाचार्य, भजनी मंडळातील महिला व पुरुष, विणाधारी, अन्नदाते, आचारी आणि विशेष योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रभाकर दिघेवार, शिवहार दुधेवार, रजनीताई वगरकर, पंचाक्षरी खडकेश्वर महाराज, गणेशस्वामी हदगावकर महाराज यांच्यासह महात्मा बसवेश्वर संस्थान, अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समिती, वीरशैव समाज, वीरशैव महिला मंडळ, किसान गणेश मंडळ, मित्र गणेश मंडळ, बसवेश्वर गणेश मंडळ, छावा गणेश मंडळ आदी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)