शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दहावीतही मुलींनीच मारली बाजी

By admin | Updated: June 18, 2014 00:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ या वर्षी निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ या वर्षी निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.वणी तालुक्याचा दहावीचा निकाल ८२़७६ टक्के लागला आहे़ तालुक्यातील ४० विद्यालयांतून दोन हजार ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी दोन हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ जनता विद्यालयाची प्रतीक्षा जयंत झाडे व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाची सोनाली सुधाकर बोनगीरवार या दोघींनी ९६़८० टक्के गुण घेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट ८१़०३, जिल्हा परिषद माजी शासकीय विद्यालय वणी ५४़३९, शिक्षण प्रसारक मंडळ वणी ९०़२१, आदर्श हायस्कूल वणी ५८़९४, जनता हायस्कूल वणी ८९़३५, आदर्श हायस्कूल घोन्सा ७५़८२, जिल्हा परिषद हायस्कूल कुरई ८१़२५, नवभारत हायस्कूल उकणी ८६़६७, आदर्श हायस्कूल साखरा (को़) ९६़१५, विवेकानंद विद्यालय नेरड ६२़२२, विवेकानंद विद्यालय वणी ७३़७२, श्री गुरूदेव विद्यालय शिरपूर ८८़८९, पंचशील हायस्कूल नांदेपेरा ८८़१५, नालंदा विद्यालय वेळाबाई ७१़१३, राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉ़) ८९़५१, विवेकानंद विद्यालय कायर ८२़८३, बालाजी हायस्कूल सावर्ला ९५़२४, लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूल वणी १००, नुसाबाई चोपणे विद्यालय वणी ८४़४४, आदर्श हायस्कूल शिंदोला ९६़३६, आदर्श हायस्कूल साखरा (दरा) ५८़९७, लोकप्रिय विद्यालय पेटूर ८५़११, तुकडोजी महाराज विद्यालय भालर ८२़१४, बहुउद्देशीय ग्रामीण विद्यालय ब्राम्हणी ७८़९५, जनता विद्यालय कोरंबी (मारेगाव) ९०़९१, ग्रामीण विद्यालय परमडोह ९०, भास्करराव ताजने विद्यालय कळमना ७६़९२, गिरजाबाई विद्यालय मंदर ९७़४४, विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर ८२़१४, शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी ८१़४०, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहोर्ली ९७़३७, स्व़पिंपळकर विद्यालय मेंढोली ८०़७७, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा ९६, वणी पब्लिक स्कूल वणी १००, साईकृपा विद्यालय मुुर्धोणी ९२़६८, स्वक़ेशव कातकडे विद्यालय चिखलगाव ९२़५०, स्व़पिंपळकार विद्यालय नायगाव (बु़) ७६़९२, भास्करराव ताजने विद्यालय वांजरी ७९.१७, आश्रमशाळा शिरपूर ८६़८४ टक्के. (स्थानिक प्रतिनिधी)झरीजामणी ८७.३१ टक्केझरीजामणी तालुक्याचा निकाल ८७़३१ टक्के लागला आहे़ तालुक्यातील २१ विद्यालयांतून ८५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ त्यापैकी ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. राजीव विद्यालय झरी ९३़७५, शासकीय आश्रमशाळा जुनोनी ८५़७१, राजीव विद्यालय धानोरा ९३़१०, राजीव विद्यालय कारेगाव ८२़३५, शेतकरी विकास विद्यालय मांगली ९६़३६, राजीव विद्यालय पाटण ९४़७४, राजीव विद्यालय मांडवी ९०़९१, आदर्श विद्यालय अडेगाव ७३़२१, सरस्वती कन्या विद्यालय मुकुटबन ८३़३३, पुनकाबाई आश्रमशाळा मुकुटबन ८५़९४, आदर्श हायस्कूल मुकुटबन ७५़७१, शासकीय आश्रमशाळा शिबला ७०, जिल्हा परिषद हायस्कूल पाटण ८३़८७, राजाराम विद्यालय अहेरल्ली ९४़७४, जगन्नाथ सागर विद्यालय कोसारा ९०, आश्रमशाळा मार्की ७७़८, शासकीय आश्रमशाळा माथार्जुन ९६़९७, शासकीय आश्रमशाळा झरी ९४़४४, सरस्वती विद्यालय बाळापूर ९०़२४, स्व़जीवन पाटील विधाते विद्यालय मार्की १००़ (तालुका प्रतिनिधी)मारेगाव ७५़८३ टक्केमारेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल ७५़८३ टक्के लागला आहे़ तालुक्यातून ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ ७३१ विद्यार्थी उर्त्तीण झाले़ तालुक्याची निकालाची टक्केवारी ७५़८३ टक्के एवढी आहे़ अक्षमता वासुदेव सोमनकर हिने ९३़७० टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. संत गजानन महाराज विद्यालय नरसाळा १०० टक्के, विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल मारेगाव १००, स्व़लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका ९१़३०, आदर्श हायस्कूल मारेगाव ७९़१२, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव ६३़६४, कै़दामोदरपंत विद्यालय मारेगाव ६५़७८, महात्मा फुले विद्यालय मारेगाव ५९़४६, भारत विद्या मंदिर कुंभा ७३़६८, पंचशील विद्यालय नवरगाव ७१़१५, आदर्श हायस्कूल मार्डी ५४़३५, राष्ट्रीय विद्यालय हिवरा-मजरा ८५़२५, श्री संत जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव ७०़८३, कै़बालाजीपंत चोपणे विद्यालय बोटोणी ८७़२७, दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा ८८़२३, युगांतर आश्रमशाळा कान्हाळगाव ८८़८९, शासकीय आश्रमशाळा बोटोणी ७७़७८, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ ९१़६७, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय म्हैसदोडका ९५़६५, कै़गिरजाबाई विद्यालय पिसगाव ७२़७३, संकेत माध्यमिक विद्यालय सराटी ९०, संकेत माध्यमिक विद्यालय पेंढरी ६६़६७, संकेत माध्यमिक विद्यालय गौराळा ५५़०७, जीवन विकास माध्यमिक विद्यालय हटवांजरी ९५़४५ टक्के निकाल लागला आहे. (शहर प्रतिनिधी)पांढरकवडा ८८.११ टक्केपांढरकवडा तालुक्याचा निकाल ८८.११ टक्के लागला़ तालुक्यातील ४२ शळांमधून दोन हजार १३६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी एक हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे. के.ई.एस. मुलांची शाळा पांढरकवडा ८०.३६ टक्के, श्री शिव छत्रपती विद्यालय पाटणबोरी ८६.४१, जनता विद्यालय पाटणबोरी ८६.५६, सरस्वती विद्यालय सायखेड (डॅम) ९३.७५, के.ई.एस. मुलींची शाळा पांढरकवडा ८५.७१, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चालबर्डी ८९.२८, नेताजी विद्यालय मोहदा ८४.३७, बाबासाहेब देशमुख विद्यालय रुंझा ८२.७५, बाबासाहेब देशमुख विद्यालय पहापळ ८५.०४, श्री गाडगे महाराज पोस्ट बेसिक स्कूल उमरी ८३.८२, शासकीय माध्यमिक शाळा पांढरकवडा ८९.७७, जिल्हा परिषद विद्यालय सुन्ना ८९.४७, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा सोनुर्ली ९२, विकास हिंदी विद्यालय पांढरकवडा ७५.१९, ख्रिश्चन सेंट्रल हायस्कूल उमरी ८८.६७, पत्तीवार विद्यालय पांढरकवडा ९७.६७, आबासाहेब देशमुख पारवेकर पोस्ट बेसिक आश्रमशाळा पहापळ ९३.६१ टक्के. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू विद्यालय पांढरकवडा ९८.९०, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय करंजी ८१.२५, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा बोथ ८८.८८, सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालय वाई ९७.७२, आबासाहेब देशमुख पारवेकर विद्यालय चनाखा ८६.६६, विलासराव देशमुख विद्यालय धारणा ९२, आदर्श माध्यमिक शाळा चालबर्डी ८७.५०, स्व़सूर्यभानजी नाईक विद्यालय मिरा ८८.८९, शिवाजी विद्यालय मोहदा ९१.८३, स्वक़ृष्णराव ठाकरे माध्यमिक विद्यालय बोथ ९७.०५, महात्मा गांधी विद्यालय खैरगाव (देशमुख) ७९.०६, शासकीय विद्यानिकेतन विद्यालय केळापूर ९६.८७, महिला समाज माध्यमिक विद्यालय पांढरकवडा ९५.०८, स्व़मधुकरराव देऊळकर माध्यमिक विद्यालय मुंझाळा ७८.१२, माध्यमिक आश्रमशाळा वांजरी (पोड) ७६.९२, देवरावजी गेडाम माध्यमिक आश्रमशाळा वाघोली ८५,७१, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भाडउमरी ९२.८५, मातोश्री प्रमिलाबाई राठोड अनु़ज़आदिवासी आश्रमशाळा दहेली ९७.२२, श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा आकोली (बु़) ९२.१०, वि.जा़भ़ज़ माध्यमिक आश्रमशाळा उमरी ७५ टक्के. (तालुका प्रतिनिधी)