शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जागेअभावी मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय

By admin | Updated: June 18, 2014 00:25 IST

सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा

दारव्हा : सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा नसल्यामुळे त्यांना भर उन्हात उघड्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. त्यांच्याकडे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.येथील तहसिल अंतर्गत पाच दस्तलेखक व तिन मुद्रांक विक्रे ते आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परवाना असून दरवर्षी फी भरून त्याचे नूतनीकरण केल्या जाते. या सर्वांना ब्रिटीश काळापासून अधिकृत जागा देण्यात आली होती. परंतू त्या जागेवर भूमिअभिलेख कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. याच कार्यालयाखाली दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना जागा मिळू शकली असती मात्र यामुळे नोंदणी कार्यालयाचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे ही जागा नोंदणी कार्यालयाला देण्यात आली. तेव्हापासूनच बाहेर बसूनच त्यांचा व्यवसाय सुरू आहे. येथील दस्तलेखकांनी संबधित अधिकाऱ्याकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी केली.अमरावती विभागाचे नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बी.सी. ठाकरे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मागणी केली आहे.या दस्तलेखकांची व्यवस्था व्हावी म्हणून आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या स्थानीेक विकास निधीतून हॉलसाठी पाच लाखाचा निधी देण्याबाबतचे पत्रही दिले होते. जागाच नसल्यामुळे त्या निधीचा उपयोग होऊ शकला नाही. गेल्या दिड वर्षापासून जागेसाठी संघर्ष सुरू आहे.आता पावसाळा तोंडावर आला असतांना त्यांच्यापुढे व्यवसाय कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही जणांनी परवाना नसतांना तहसील कार्यालय परिसरात व्यवसाय थाटला आहे. (शहर प्रतिनिधी)