नृत्य मर्दानी : सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम आहे. या कार्यक्रमांना सामाजिक संदेशाची झालर दिसते. यवतमाळातील महर्षी विद्यामंदिराच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यात वाईटाचे मर्दन करण्याचा संदेश देण्यात आला.
नृत्य मर्दानी :
By admin | Updated: January 17, 2017 01:17 IST