नाशिकच्या कॉम्बट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये सोहळा पार पडला. यावेळी लष्कराच्या बँडपथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन पाहायला मिळालं. या संचलनात चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरचा सहभाग होता.