शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून ४६ हजाराने गंडविले

By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST

वाशिम येथील ग्राहकाला बँकेचाअधिकारी बोलत असल्याची बातवणी करून गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला.

वाशिम : दिल्लीहून स्टेट बँकेचा अधिकारी बोलत असल्याची बातवणी करून एका ग्राहकाला ४६ हजार ३0९ रूपये ट्रान्सफर करून गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध आज २४ जून रोजी भादंविचे कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, शहरातील मानमोठे नगर येथील रहिवासी प्रभाकर लुथर मानमोठे यांच्या भ्रमणध्वनीवर १0 जून रोजी एका अज्ञात इसमाचा कॉल आला. त्याने मी स्टेट बँकेचा अधिकारी बोलत आहो. तुम्हाला आमच्या बँकेकडून क्रेडीट कार्ड प्राप्त झाले का, असे म्हटले. त्यानंतर प्राप्त झालेल्या क्रेडीट कार्डचे ह्यव्हेरीफिकेशनह्ण करण्यासाठी कार्ड क्रमांक व पिन क्रमांक सांगा, असे म्हटले. ग्राहक मानमोठे यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आपला कार्ड क्रमांक व पिन क्रमांक त्या तोतया अधिकार्‍याला दिला. लगेच त्याच्या खात्यामधून ४६ हजार ३0९ रूपये ट्रान्सफर झाले. मानमोठे यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी केली असता संबंधित अधिकार्‍यांनी आमच्या कुठल्याही अधिकार्‍यांचे असे फोन कॉल्स येत नसतात. तुमची कुणीतरी फसवणूक केली आहे. त्यावेळी मानमोठे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. मानमोठे यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरूद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीहून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंविचे कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.