.वर्धा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नलदमयंती सागराचे (अप्पर वर्धा प्रकल्प) १३ ही दरवाजे उघडल्याने येथील सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
अप्पर वर्धा धरणावर पर्यटकांची झुंबड..
By admin | Updated: August 13, 2015 02:41 IST