शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

खरीप पूर्व मेळाव्यात महिलांनी जाणले कमी खर्चातील शेतीचे तंत्र

By admin | Updated: April 24, 2015 02:00 IST

खरीप हंगामाची पूर्व तयारी महिला शेतकऱ्यांना करता यावी, कमी खर्चाचे तंत्र त्यांना अवगत व्यावे व शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा कुठे उपलब्ध होवू शकतात

वर्धा : खरीप हंगामाची पूर्व तयारी महिला शेतकऱ्यांना करता यावी, कमी खर्चाचे तंत्र त्यांना अवगत व्यावे व शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा कुठे उपलब्ध होवू शकतात याबद्दलची इत्यंभूत माहिती महिला शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने खरीप पूर्व महिला शेतकरी मेळाव्याने आयोजन गाडगेबाबा मठ, कृष्णनगर वर्धा येथे करण्यात आले होते. मेळाव्याला स्वामिनाथन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक किशोर जगताप व प्रशांत देवकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या मेळाव्यामध्ये शाश्वत शेतीच्या अठरा पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात महिला शेतकऱ्यांचे गट बनवून चर्चा करण्यात आली शेती विशेषज्ज्ञ प्रशांत देवकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात वर्धा तालुक्याच्या २२ गावातील २९६ महिलांनी सक्रीय सहभाग नोंदविला. गटचर्चेतून पुढे आलेल्या मुद्यांचे सादरीकरण मंदा इंगळे आमला, चंदा मेंढे वायफड, जयश्री लोखंडे आमला, बबिता वाणी दहेगाव(मिस्कीन), विद्या दापेवार धामणगाव(वाठोडा), सरिता काळे बोदड, मीरा लाडे एकुर्ली, अनिता लोखंडे आजगा, साधना वानखेडे तळेगाव (टा.) सुनिता चौधरी सोनेगाव (स्टे.) यांनी केले. वैशाली वरकडे नेरी, शिला कुमरे लोणसावळी, चंदा कांबळे पालोती, वनिता भुतकर झाडगाव यांनी २०१४ या वर्षाचे शाश्वत शेतीतील अनुभव कथन केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार चारूशिला ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रूपाली वैद्य, अतुल नाईक, सुचिता इंगोले, सोनाली फाटे, पंकज ओंकार यांनी सहकार्य केले. याप्रसंगी वर्धा तालुका महिला शेतकरी कष्टकरी संस्था वर्धा या फेडरेशनचे उद्दीष्ट व कार्यक्रमांची माहिती किशोर जगताप यांनी दिली. ‘एकीने एक निर्भिड बना ग’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)