शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०२५

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

सखी : Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?

सखी : ' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...

सखी : कधी स्क्रू ड्रायव्हरही हाती न घेतलेल्या १३०० मुली, आज बनवत आहेत टाटा हॅरिअर आणि सफारी!

सखी : अनुष्का शर्मा सांगते, मी रोज लेकीसोबत सायंकाळी साडेपाच वाजताच जेवते, रात्री काही खात नाही कारण...

व्यापार : मासिक पाळीमध्ये एक दिवसाची Paid Leave; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर L&T चं मोठं पाऊल

सखी : Women's Day 2025: जांभळा-हिरवा-पांढरा महिला दिनासाठी हे ३ रंग का महत्वाचे? जगभर का वापरले जातात..

पुणे : Women's Day Special: महिलांसाठी खुशखबर! महिला दिनानिमित्त पीएमपीमधून मोफत प्रवास, 'या' १३ मार्गांचा समावेश

सखी : सतत चिडचिड-थकवा,चक्कर येते? प्रचंड केसगळती? पाण्यात मिसळा २ पदार्थ, अशक्तपणा कमी, येईल ताकद

मुंबई : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी?

महाराष्ट्र : महिलांसाठी मोठी बातमी: MTDC कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा