शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट

सखी : वजन कमी करायचंय? हा एक खास चहा प्या, फॅट लॉस- इंचेस लॉससाठी अतिशय उपयुक्त 

सखी : प्रत्येक महिलेने करायलाच हवेत असे ५ व्यायाम! फक्त १० मिनिटे काढा आणि स्वत:ला फिट ठेवा

सखी : रात्री उपाशी पोटी झोपण्याने हमखास होतात 4 त्रास, वेटलॉस विसरा- हेल्थलॉसचा धोका..

सखी : Instant Way To Lose Belly Fat : पोट सुटलं, कंबरेचा आकार वाढतच चाललाय? रोज 'हे' फळ खा, झरझर कमी होईल चरबी

सखी : मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

सखी : रोज लिंबू पिळून ब्लॅक टी पिण्याचे 3 फायदे, वजन कमी करायचं तर प्या ब्लॅक टी!

आरोग्य : International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

सखी : सतत भूक लागल्यानं वाढतं वजन, भूक नियंत्रित ठेवण्यासाठी रोजच्या आहारात हव्या 7 गोष्टी!

आरोग्य : Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे...