शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पावसामुळे चालायला- पळायला किंवा सायकलिंगला जाता येत नाही? घरातच करा कार्डिओ वर्कआऊट, व्यायाम चुकणार नाही

आरोग्य : कितीही खा पण सडपातळ व्यक्तींच वजन वाढतंच नाही? शास्त्रज्ञांनी शोधुन काढलं यामागचं सिक्रेट

सखी : वजन कमी करण्याच्या वेडापायी लोक करतात ९ चुका, तज्ज्ञ सांगतात तुम्हीही चुका करत असाल तर..

सखी : पोटावरची चरबी कमी करायची तर नियमित प्या ३ पेयं, फॅट लॉससाठी उत्तम पर्याय

सखी : पारंपरिक पौष्टिक पदार्थांच्या ६ जोड्या; रोज १ जोडी आहारात हवीच-जेवण मस्त-वजन कमी!

सखी : काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

सखी : ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही रोज करता ४ चुका, कमी खाऊनही वाढतंय वजन...

सखी : Weight Loss Faster Tips : पोट, मांड्याचा आकार कमी होतच नाहीये? रोज ४ गोष्टी करा, महिनाभरात वजन झरझर घटेल

सखी : वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धती, 5 चुका कराल तर लवकरच म्हातारे दिसू लागाल..

सखी : रात्रीच्या जेवणात रोज वरणभात खावा का? 3 फायदे,वजनही होईल कमी