शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : उंचीनुसार आपलं वजन किती हवं माहितीये? हा पाहा चार्ट; तपासा तुम्ही ओव्हरवेट की अंडरवेट

सखी : Weight Loss Tips : जेवणात चपाती आणि भात एकाचवेळी खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं तर...

सखी : डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

सखी : घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

सखी : पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा

सखी : गुळाचा चहा नेहमीचाच... आता गुळाचं पाणी पिऊन बघा, इम्युनिटी वाढविण्यासह ५ जबरदस्त फायदे

सखी : झोपण्यापुर्वी दूध घेणं सर्वांसाठीच फायदेशीर असतं? कुणी घ्यावं- कुणी टाळावं? तज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या गोष्टी 

सखी : पोटावरचं एक्स्ट्रा फॅट कमी होऊन स्लिम दिसाल; रोज 'या' बीयांचे पाणी प्या, झरझर घटेल वजन

सखी : लग्नसराईत पोटावर अत्याचार झाले? पचनक्रिया चांगली ठेवायची तर खा ३ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, फिट राहायचं तर...

सखी : साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा