शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : क्रिती सेनॉनसारखा फिटनेस हवा? घ्या तिची आवडती हेल्दी चविष्ट रेसिपी, असा नाश्ता की दिल खुश...

सखी : पोटावर वाढलेली चरबी कमी करायची? आहारात हवेतच ६ सूपरफूड; नव्या वर्षात करा पोट कमी

सखी : पोट, मांड्यांचा आकार खूप वाढलाय? नव्या वर्षात स्वत:ला लावा मोजक्या १० सवयी, वजन घटेल- दिसाल सुडौल

सखी : नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी योगमुद्रा, वेटलॉससाठीही होईल फायदा- बघा कशी करायची

सखी : पोटाचा घेर कमी करण्यासाठी १० मिनीटांत करा ४ सोपी आसनं, पोट राहील एकदम फ्लॅट

सखी : ४ वाजता चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही? तज्ज्ञ सांगतात, संध्याकाळचा चहा कोणी घ्यावा, कोणी घेऊ नये...

सखी : ना जीम ना डाएटची गरज;  घरीच रोज ५ पदार्थ खा,  पटकन वजन घटेल, स्लिम फीट दिसाल

सखी : खडीसाखर खाण्याचे जबरदस्त ३ फायदे, तज्ज्ञ सांगतात ॲसिडिटीसह ३ आजारांवर गुणकारी

सखी : हात पाय बारीक पण पोट सुटलंय, कंबर मोठी? ७ घरगुती उपाय, पोट होईल कमी

सखी : बसून बसून पोटाचा घेर वाढतच चाललाय? जेवणानंतर करा फक्त ३ गोष्टी, पोट राहील फ्लॅट