शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

रत्नागिरी : वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप

व्यापार : वक्फ बोर्डाकडे कोणत्या राज्यात किती मालमत्ता आहेत? सर्वाधिक कुठे? पहिल्या नंबरवर कोण?

राष्ट्रीय : धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

मुंबई : वक्फ कायद्यावरून मविआत फूट? सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार; म्हणाले...

महाराष्ट्र : “चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका

राष्ट्रीय : वक्फच्या मालमत्तेवर बिगर-मुस्लिमांचाही बरोबरीचा अधिकार! राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं मोठं विधान, दिला कुराणचा हवाला

राष्ट्रीय : New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयकाला आपचे न्यायालयात आव्हान; अन्य एका संस्थेनेही दाखल केली याचिका

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी बाळ्या मामा गैरहजर? उलट सुलट चर्चांवर म्हात्रेंचे स्पष्टीकरण...

महाराष्ट्र : 'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान