शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

वाशिम : vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

मुंबई : ... त्यांस 50 हजारांचे बक्षीस, गोपीचंद पडळकरांविरुद्ध 'वंचित'चे कार्यकर्ते आक्रमक 

अकोला : vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र : ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

महाराष्ट्र : 'वंचित'च्या उमेदवारांची अंतिम यादी करणारे गोपीचंद पडळकर भाजपमध्ये

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांकडून पवारांची पाठराखण तर पुत्र सुजात यांची टीका

महाराष्ट्र : Video: महाराज, तख्तही तुमचं ताजही तुमचाच; उदयनराजेंना 'या' पक्षानं दिली खुली ऑफर

अकोला : सूडबुद्धीने कारवाई नको, ‘वंचित’कडून शरद पवारांची पाठराखण!

महाराष्ट्र : 'ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?'