शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी! 1992 मध्ये 'हिंदू हृदय सम्राट' बोलेले होते हा 'डायलॉग'

महाराष्ट्र : “मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी”

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत असणारे १८ आमदार कोण? वाचा यादी

मुंबई : Uddhav Thackeray: ... म्हणून 'शिंदेगट' उदयास आला; औरंगाबादच्या आमदाराने उद्धव ठाकरेंपुढे मांडली व्यथा

छत्रपती संभाजीनगर : 'काल जे काही झाल ते भावनिक होत पण आमच्या प्रश्नांची उत्तर कुठेच नव्हती': संजय शिरसाट

महाराष्ट्र : 'वर्षा'वर कधीच प्रवेश नव्हता, तासन् तास ताटकळत राहायचो; आमदार संजय शिरसाट यांचा आरोप

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना, तरीही दुर्लक्ष केले?

मुंबई : Uddhav Thackeray: आम्ही विमानात बसणार इतक्यात; पत्रातून उद्धव ठाकरेंना सांगितली अयोध्याची गोष्ट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा पहिला डाव यशस्वी ठरला; अजय चौधरींची गटनेते पदी निवड मंजूर

राष्ट्रीय : Shivsena: उद्धवजी, तुमच्या आजुबाजूच्या बडव्यांनी आमची व्यथा कधीच ऐकली नाही; 'शिंदेसेने'च्या आमदाराचं रोखठोक पत्र