शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray: 'जे गेलेत त्यांचा विचार करु नका'; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदेसेनेत सामील?

मुंबई : BLOG: फक्त एक फोन अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण करेल!

महाराष्ट्र : Eknath Shinde: धनुष्य कोणाचे? बाण कोणावर? शिवसेना अन् चिन्हावर शिंदे दावा करू शकतात?

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंचं काय चुकलं; थेट नाव न घेता पुन्हा ऐकवलं, उपाध्यक्षांना नवं पत्र पाठवलं

राष्ट्रीय : #RealShivsainik एकनाथ शिंदेंचा नवा हॅशटॅग; ‘उद्धवसेने’ला डिवचलं

महाराष्ट्र : साहेब काल तुम्ही वर्षाहून निघाले; अहो निरोप समारंभासारखं झालं ते; शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

महाराष्ट्र : ...पण साहेब मनातून तुम्ही आमच्या भूमिकेला नक्कीच पाठिंबा देत असाल, एकनाथ शिंदेनी ट्विट केला VIDEO

महाराष्ट्र : “कोणाचे हिंदुत्व खरे, खोटे करताना कोणाची शिवसेना खरी, खोटी हे सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर आली”

राष्ट्रीय : “आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा, आम्ही योग्य पाहुणचार करु”: ममता बॅनर्जी