शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा नाही, श्रेयस अय्यरची माघार! हार्दिक पांड्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळेल आधार?

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार यादवचा जलवा! पदार्पणातच एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I: ससा अन् कासवाची गोष्ट! संथ खेळी करूनही सूर्यकुमार यादवला 'मॅन ऑफ द मॅच'; जाणून घ्या कारण!

क्रिकेट : IND vs NZ 2nd T20: 'हे' त्यानं शिकायला हवं..., इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्यावर गौतम गंभीर संतापला

क्रिकेट : Hardik Pandya Angry, IND vs NZ 2nd T20: हे काय चाललंय, दुसऱ्यांदा परत तसंच...; हार्दिक पांड्याचा पाराच चढला, पाहा कोणावर संतापला

क्रिकेट : ICC Awards 2022 Full list : सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; रिषभ पंतचाही गौरव झाला, पण 'बाबर'चा दबदबा

क्रिकेट : ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : IND vs NZ: 'देवा, आमच्या पंतला लवकर बरा कर'; टीम इंडियाच्या खेळाडूंचं उज्जैनच्या महाकालेश्वराला साकडं

क्रिकेट : IND vs SL ODI Series : हार्दिक उपकर्णधार, सूर्या मिस्टर परफेक्शनिस्ट; वनडे सीरीजमध्ये दिसणार 'हे' बदल...

क्रिकेट : Suryakumar Yadav Team India: “तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग