शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम

क्रिकेट : Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी

क्रिकेट : Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

क्रिकेट : ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर

क्रिकेट : कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

क्रिकेट : ...अन् टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : सूर्या दादा जर्मनीतील रुग्णालयात; ३ वर्षांत तिसरी शस्त्रक्रिया! कधीपर्यंत करु शकेल कमबॅक?

क्रिकेट : मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात

क्रिकेट : T20 Mumbai 2025 : सगळं संपल्यावर आली जाग! सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीनं ठोकली 'फिफ्टी'