शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : शानदार फीचर्ससह स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर; 5,000mAh बॅटरीसह Tecno Spark 8 देशात लाँच  

तंत्रज्ञान : ‘या’ दिवशी येणार 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 2 फोन बाजारात  

तंत्रज्ञान : Apple Event2021: प्रतीक्षा संपली! उद्या सादर होणार नवीन आयफोन; Apple iPhone 13 सह येऊ शकतात ‘हे’ प्रॉडक्ट्स बाजारात  

तंत्रज्ञान : 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत OnePlus स्मार्टफोन; शाओमी-रियलमीला देणार का आव्हान?  

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

तंत्रज्ञान : काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद 

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : Facebook चे भन्नाट स्मार्ट ग्लासेस सादर; चष्म्याने देखील रेकॉर्ड करता येणार व्हिडीओ 

तंत्रज्ञान : शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

तंत्रज्ञान : 12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच