शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी  

तंत्रज्ञान : बापरे! 2000 नव्हे तर 15000 रुपयांवर जाणार Jio Phone Next 4G ची किंमत; समजून घ्या ईएमआयचा गोंधळ

तंत्रज्ञान : उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स  

तंत्रज्ञान : Xiaomi 12 स्मार्टफोन झाला भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Mi 11 Ultra ची घेणार का जागा?  

तंत्रज्ञान : ओप्पोचे तीन जबराट स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; OPPO Reno 7 SE, Reno 7 आणि Reno 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

तंत्रज्ञान : Xiaomi फॅन्सना जोरदार झटका! या कारणामुळे कंपनीने सर्वात पॉवरफुल फोनची विक्री केली बंद 

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या भन्नाट 5G Phone मिळतोय वर 6000 रुपयांच्या डिस्काउंट; अशी आहे फ्लिपकार्टची ऑफर  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, 120W सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi 11T Pro भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर  

तंत्रज्ञान : Jio Phone Next Price: फक्त 1999 रुपयांमध्ये घरी आणता येणार Jio Phone Next; कंपनीने केली किंमतीची घोषणा 

तंत्रज्ञान : दिवाळीच्या निमित्ताने 5G Phone विकत घेताय? मग त्याआधी हे वाचा