शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : भन्नाट स्पेसीफिकेशन्ससह येतोय पोकोचा 5G Phone; 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro होऊ शकतो लाँच  

तंत्रज्ञान : Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

तंत्रज्ञान : 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध  

तंत्रज्ञान : 48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर 

तंत्रज्ञान : Xiaomi Redmi Note 11 सीरीजला थेट आव्हान देणार iQOO U5 सीरीज; मीडियाटेक प्रोसेसरची घेणार मदत  

तंत्रज्ञान : धमाकेदार Realme GT 2 Pro येतोय भारतीयांच्या भेटीला; फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह होऊ शकतो लाँच

तंत्रज्ञान : लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?

तंत्रज्ञान : भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक  

तंत्रज्ञान : शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला Tecno Camon 18i कमी किंमतीत लाँच