शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 8GB रॅम आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e ने घेतली धमाकेदार एंट्री; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : सरप्राइज! उद्या लाँच होणार Poco चे दोन फोन; कंपनीने केली F सीरिजच्या फोनची घोषणा 

तंत्रज्ञान : भन्नाट छुप्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Realme चा फोन; ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येणार बाजारात  

तंत्रज्ञान : शानदार लूक आणि दमदार बॅटरीसह कमी किंमतीत OPPO A16K स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : 120W सुपरफास्‍ट चार्जिंग, 108MP कॅमेरा असलेल्या नव्या रेडमी सीरीजचा झाला खुलासा 

तंत्रज्ञान : परवडणाऱ्या किंमतीती आला Moto E30; मिळणार 48MP Camera आणि 5000mAh Battery  

तंत्रज्ञान : 12GB RAM आणि 66W फास्ट चार्जिंगसह दोन ढासू iQOO फोन लवकरच येणार बाजारात 

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधीच Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनचे लीक फोटो झाले व्हायरल 

तंत्रज्ञान : Realme करतेय प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम; सॅमसंग-शाओमीला देऊ शकते आव्हान  

तंत्रज्ञान : Realme Festive Sale 202: 4000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme स्मार्टफोन्स उपलब्ध; किंमत 10000 रुपयांपासून सुरु