शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

तंत्रज्ञान : OnePlus 10 Pro मध्ये मिळणार जबरदस्त झूम कॅमेरा फिचर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह होणार लाँच 

तंत्रज्ञान : उरले फक्त काही दिवस! लाँचपूर्वीच OPPO Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन्स उघड

तंत्रज्ञान : स्वस्तात मस्त 5G Phone आणू शकते टेक्नो; 6000mAh बॅटरीसह Tecno Pova 5G होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

तंत्रज्ञान : Vivo Y74s 5G Phone: 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक प्रोसेसरसह Vivo Y74s 5G आला बाजारात 

तंत्रज्ञान : 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह परवडणाऱ्या किंमतीत Tecno Spark 8 Pro लाँच 

तंत्रज्ञान : Google Pixel 6a: Google च्या स्वस्त स्मार्टफोनची डिजाईन आली समोर; असे आहेत Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : Redmi चा स्वस्त 5G Phone आला अ‍ॅमेझॉन इंडियावर; फोनमध्ये 8GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : OnePlus 9RT India Launch: नाव बदलून होऊ शकते OnePlus 9RT ची भारतात एंट्री; गुगल प्ले लिस्टिंग आली समोर