शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो OnePlus चा आगामी फ्लॅगशिप फोन; Xiaomi-Samsung ला देणार आव्हान 

तंत्रज्ञान : Oppo करणार कमाल! वेगवान डिस्प्ले आणि शानदार कॅमेऱ्यासह OPPO K9x येणार बाजारात 

तंत्रज्ञान : iPhone युजर्ससाठी महत्वाची बातमी! Apple दोन जुन्या मॉडेल्सवर देतेय मोफत सर्विस; जाणून घ्या कारण  

तंत्रज्ञान : Oneplus 9 RT नव्हे तर OnePlus RT येणार भारतात? Amazon India ची जाहिरात आली समोर 

तंत्रज्ञान : जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यासह आला Vivo V23e 5G Phone; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

व्यापार : Airtel युझर्सना अखेरची संधी! ५०१ रूपयांपर्यंत स्वस्त मिळतील हे रिचार्ज प्लॅन्स; वर्षभर टेन्शन फ्री

तंत्रज्ञान : एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

तंत्रज्ञान : Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

तंत्रज्ञान : 12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स  

तंत्रज्ञान : Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत 5180mAh बॅटरीसह Ulefone Note 13P लाँच; जाणून घ्या किंमत