शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Putrada Ekadashi 2022: आजच्या विज्ञान युगातही पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व का? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: श्रावणातल्या कोणत्याही सोमवारपासून सुरू करता येते सोळा सोमवार व्रत, त्याचे लाभ आणि विधी जाणून घ्या!

भक्ती : Putrada Ekadashi 2022: संतानप्राप्तीसाठी फलदायी ठरते 'पुत्रदा' एकादशीचे व्रत, वाचा सविस्तर माहिती व नियम!

भक्ती : Shravan Shanivar 2022: श्रावण शनिवारी 'अशी' करा पिंपळाची आणि मारुती रायाची पूजा; होतील अनेक लाभ!

भक्ती : Shravan Shukrawar Vrat 2022: श्रावणी शुक्रवार व अष्टमीच्या मुहूर्तावर करा कुमारिकेच्या रूपात देवीचे पूजन!

भक्ती : Shravan Durva Ashtami Vrat: दुसरा श्रावणी शुक्रवार: दुर्गाष्टमीला करा दूर्वाष्टमी व्रत; जाणून घ्या, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा

भक्ती : Vastu Tips: घरात शिवमूर्ती किंवा शिवप्रतिमा असेल तरी हरकत नाही; फक्त 'हे'पाच नियम अवश्य पाळा!

भक्ती : Shravan Guruwar 2022: श्रावण गुरुवारपासून दत्तगुरुंच्या 'या'मंत्रांचा जप केल्यास निश्चितच होईल लाभ!

भक्ती : Shravan 2022: माता पार्वतीबद्दल असे काय भविष्य नारादांनी वर्तवले, की हिमालयाला अश्रू अनावर झाले? वाचा!

सखी : हरियाली खीर माहिती आहे का? भोपळ्याची आरोग्यदायी खीर ... सेलिब्रेशन आणि हेल्थ साथ साथ