शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Janmashtami 2023: वैवाहिक जीवनासंबंधित काहीही अडचणी असतील तर जन्माष्टमीला करा 'हे' खास उपाय!

भक्ती : Janmashtami 2023: केवळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस नाही तर जन्माष्टमी हा ज्ञानेश्वर माउलींचाही जन्मदिवस! 

भक्ती : Guru Charitramrut: स्त्रियांनाही वाचायला सहज सुलभ असे गुरुचरितामृत व त्याचे नियम जाणून घ्या!

भक्ती : Shravan Somwar 2023: नागपुरातील प्राचीन शिवालय श्री जागृतेश्वर महादेव मंदिर ही तर नागपूरची ग्रामदेवता!

भक्ती : Shravan Somvar 2023 : शिवमंदिरात गेल्यावर आधी नंदी महाराजांच्या कानात इच्छा का सांगतात? शास्त्र सांगते... 

भक्ती : तिसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, योग्य पद्धत, मंत्र, महत्त्व अन् परंपरा

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीचा केवळ उपास नाही तर जाणून घ्या या व्रताचे आणखीही काही नियम!

भक्ती : श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व

भक्ती : श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता

भक्ती : Shravan Maas 2023: शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? वाचा, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण