शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2023: शिव पार्वतीसारखा सुखाने संसार करायचा असेल तर श्रावण संपण्यापूर्वी म्हादेवाकडून 'ही' गोष्ट शिका!

भक्ती : Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी!

भक्ती : Shravan Amavasya 2023: मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याही घरी लक्ष्मीची पावले उमटावीत; त्यासाठी वाचा ही गोष्ट!

भक्ती : Shravan Amavasya 2023: श्रावण अमावस्येला मातृपूजनाबरोबर करा पितरांचेही पूजन; मिळवा पितृदोषातून मुक्ती!

भक्ती : Shravan Amavasya 2023: पिठोरी अमावस्येचा दिवस मातृदिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व!

भक्ती : Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा!

भक्ती : Shravan 2023: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास!

भक्ती : Bhaum Pradosh 2023:शिव आराधनेसाठी भौम प्रदोषाची चुकवू नका संधी; कर्जमुक्ती व आर्थिक विवंचना दूर होतील!

पुणे : सुषमा अंधारेंचं श्रावणात देवदर्शन; भिमाशंकर मंदिरात दुग्धाभिषेक, टेकविला माथा

भक्ती : Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त करा महादेवाचे आवडते 'चुरमा लाडू', वाचा सविस्तर रेसेपी!