शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल!

भक्ती : Mangalagauri 2024: नवीन लग्न झालेल्या मुलींनी का करावे मंगळागौरीचे व्रत? जाणून घ्या कारण...!

भक्ती : जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा!

भक्ती : Shravan 2024: 'या' गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा, शिवशंभो तुमच्यावर प्रसन्न आहेत!

भक्ती : Shravan Somvar 2024: श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये; त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या!

भक्ती : महादेवांच्या सर्वांत प्रिय राशी कोणत्या? विशेष कृपा, इच्छापूर्ती; शिवशंकर करतात रक्षण!

भक्ती : नित्यनेमाने म्हणा ‘शिव चालीसा’; महादेव पूर्ण करतील मनोकामना, मिळेल लाभ अन् शुभकृपा

भक्ती : Shravan 2024: यंदाचा श्रावण ठरणार खास, अमृत सिद्धी, रवी योगासहित बारा राशींसाठी नऊ शुभ योगांचा संयोग!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: श्रावणाचा अखेरचा शुक्रवार 'या' चार राशींना करणार मालामाल!

भक्ती : Marbat Festival 2023: ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’; परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा जपणारी मिरवणूक!