शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : राजेश क्षीरसागरांनी घरी दिलेल्या जेवणाचे बील मी कसं भागवणार? - सतेज पाटील

कोल्हापूर : 'राजेश क्षीरसागर यांनी जेवायला बोलावले अन् पैसे सतेज पाटलांकडून घेतले'

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्याकडे नव्याने पाच खाती, तब्बल ११ खात्यांचा कार्यभार

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: सतेज पाटलांनी फडणवीसांची चाल चलाखीने पलटवली; काँग्रेस-भाजपा नेते 'आमनेसामने'

कोल्हापूर : भाजपमध्ये सर्व काही ठीक असे कोणी समजू नये, विधान परिषदेतील मतदानानंतर ते दिसेल - मंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

सांगली : Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

सांगली : जयश्री पाटील यांना लवकरच महामंडळ - गृह राज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना