शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

कोल्हापूर : Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्यासाठी उद्या मतदान, महाडिक-सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास 

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

कोल्हापूर : विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

कोल्हापूर : सतेज-महाडिक संघर्ष बिंदू चौकात; कोल्हापुरात दोन्ही गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : सतेज पाटील गट- महाडिक आमनेसामने येणार; बिंदू चौकात तणावाचे वातावरण

कोल्हापूर : Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कोल्हापूर : काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी