शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजयकाका पाटील

Sanjaykaka Patil :  संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.  २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे.

Read more

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

सांगली : योगी आदित्यनाथ यांची उद्या सांगलीत सभा

सांगली : उमेदवारांच्या प्रचारात सांगली जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दिसेना, विरोधकांच्याच उण्यादुण्यावर जोर

सांगली : निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस

सांगली : लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले

सांगली : गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

सांगली : संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार

सांगली : जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

सांगली : सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार

सांगली : संजय पाटील यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ