शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

नाशिक : सलीम कुत्ता सोबतची पार्टी, भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली; संजय राऊतांनी फोटोच दाखवले

महाराष्ट्र : “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका

मुंबई : आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

मुंबई : उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही; संजय राऊत संतापले

महाराष्ट्र : यायचं, बसायचं, न बोलता निघायचं इतकेच काम अधिवेशनात केलं; शिरसाटांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

राष्ट्रीय : लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

राष्ट्रीय : ... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत