शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

मुंबई : VIDEO: 'आता ती वेळ आलीय...', उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं; मुलाखतीच्या टीझरनं उत्कंठा शिगेला!

मुंबई : संजय राऊतांना आता तरी समज यायला हवी; त्यांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवलीय- देवेंद्र फडणवीस

जळगाव : Shivsena: आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग

महाराष्ट्र : भाडोत्री भोंगे अन् लाऊडस्पीकर यात फरक; संजय राऊतांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त; राऊतांचा घणाघात 

महाराष्ट्र : Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

महाराष्ट्र : शिंदेंची बंडखोरी, सत्तांतर, सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न, उद्धव ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तरं देणार, कधी? केव्हा? पाहा... 

महाराष्ट्र : Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख