शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

पुणे : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा मैदानात ; नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन

पुणे : पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती

राजकारण : संजय राऊतांचे हार्मोनियम वादन, राजेश टोपेंनी गायले गाणे; छत्रपती संभाजीराजेंचीही धमाल उत्तरं

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळप्रश्नी लवकरच एकत्रित बैठक : ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही

मुंबई : कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या; संभाजीराजेंची मागणी

राजकारण : “एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का?”

मुंबई : Sambhaji Raje Exclusive: खासदार होण्याचा निर्णय शाहू महाराजांना आवडला नाही, संभाजीराजेंनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : संभाजीराजेंना कोणत्या किल्ल्यावर राहायला आवडेल, खासदारांनी घेतली 2 नावं

मुंबई : Sambhaji Raje Exclusive: उदयनराजेंची 'कॉलर' वर असते, संभाजीराजेंनी सांगितला दोघांचा स्वभाव

मुंबई : Sambhaji Raje Exclusive: खासदार संभाजीराजेंच्या उशिरा झालेल्या लग्नाची गोष्ट, ऐका त्यांच्याचकडून!