शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Waze Letter to ED: सचिन वाझेने अखेर पत्ते उघड केले; अनिल देशमुखांविरोधात ईडीला मोठा प्रस्ताव दिला

मुंबई : अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

महाराष्ट्र : मी निलंबित असतानाही माझ्या 'त्या' कामगिरीवर देशमुख खूश झाले अन्...; सचिन वाझेचा ईडीला जबाब

मुंबई : “अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड”: अनिल देशमुख

महाराष्ट्र : Param Bir Singh: सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांनी आणला दबाव, धक्कादायक दावा करत परमबीर सिंह यांनी केले अनेक गौप्यस्फोट

क्राइम : सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा

मुंबई : क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह, हायकोर्टात अनिल देशमुख यांचा जामिनासाठी अर्ज

क्राइम : Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर मोठा गौप्यस्फोट

मुंबई : देशमुख-वाझे आमने-सामने; न्या.चांदीवाल आयोगासमोर दोघांमध्ये दोन तास सवाल-जवाब

महाराष्ट्र : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ