शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

परभणी : परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

नागपूर : समाजात तेढ निर्माण करण्याचा छुप्या शक्तींचा प्रयत्न, संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध

राष्ट्रीय : भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी

संपादकीय : त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत

राष्ट्रीय : RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

पुणे : वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

महाराष्ट्र : ‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक

नागपूर : बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल

नागपूर : संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण

नागपूर : गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’