शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : शास्त्रीजींचे नव्हते संघाशी वैर, सल्ल्यासाठी गोळवलकर गुरूजींना बोलवत : लालकृष्ण अडवाणी

नागपूर : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

संपादकीय : हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन

राष्ट्रीय : जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या प्रवीण तोगडियांसह तिघांची संघ करणार हकालपट्टी?

महाराष्ट्र : आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रीय : माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

ठाणे : भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न

गोवा : गोवा सरकार गोरक्षकांच्या दबावाखाली, कॉंग्रेस नेत्याचा आरोप

ठाणे : ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम