शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

नागपूर : तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे नागपुरात पथसंचलन

महाराष्ट्र : RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण 

महाराष्ट्र : सरसंघचालकांच्या नावे केंद्रीय मंत्रालयात फसवणूक

नागपूर : वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असावे

ठाणे : डोंबिवलीच्या संघ स्वयंसेवकांनी जाणून घेतले सोशल मीडियाचे धोके

राष्ट्रीय : RSS जे करतंय तसं पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच होऊ शकतं- राहुल गांधी

नागपूर : संघाचे प्रशिक्षण वर्ग प्रमाणपत्रासाठी नाहीत

छत्रपती संभाजीनगर : ‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले

महाराष्ट्र : आरक्षण कायम राहावे हीच संघाची भूमिका, कॉंग्रेसकडून भ्रामक प्रचार सुरू असल्याचा संघाचा आरोप