शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

फिल्मी : Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त

क्रिकेट : Pushpa Movie Sami Sami Dance, David Warner Video: 'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : नॅशनल क्रश रश्मिका मंदानापासून ते विजय सेतुपतिपर्यंत, साऊथचे हे स्टार्स करणार आहेत बॉलिवूड डेब्यू

फिल्मी : Pushpa Unknown Facts: 300 गाड्या, 1500 लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगसंबंधी या 8 गोष्टी वाचून व्हाल थक्क

फिल्मी : फक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज!

फिल्मी : Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत

फिल्मी : कोण आहे भंवर सिंहची भूमिका साकारणारा फहाद फासिल? Pushpa 2 मध्ये देणार पुष्पाराजला टक्कर

फिल्मी : पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फुल वाटलो काय...? ‘पुष्पा: द राइज’ हा मराठमोळा ट्रेलर एकदा बघाच!!

फिल्मी : 'पुष्पा'राजच्या रिअल लाइफ श्रीवल्लीला कधी पाहिलंय का? सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींवरही करते मात