शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : ‘पुष्पा’ रिलीज होताच भडकले लोक, अल्लू अर्जून व रश्मिकाच्या BOLD सीन्सवरून उडाला भडका

फिल्मी : साऊथ स्टार पडला मराठी भाषेच्या प्रेमात; 'या' एका वाक्यामुळे Allu Arjunने जिंकलं मराठी माणसाचं मन

फिल्मी : बाबो ! रिलीज पूर्वीच Allu Arjun च्या Pushpa सिनेमाने कमाईबाबत केला धमाका, आकडा वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : खल्लास!! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या फोटोंचीच चर्चा, सोशल मीडियावर उडालाय नुसता धुरळा

फिल्मी : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा'मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

फिल्मी : कोट्यावधी रूपयांच्या बंगल्याची मालक आहे साऊथची हिरोईन रश्मीका मंदाना, जगते लक्झरी लाईफ

फिल्मी : साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

फिल्मी : नवे सिनेमे, नवे चेहरे...! आता या 8 नव्या अभिनेत्रींच्या पदार्पणाची उत्सुकता

फिल्मी : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या टी-शर्टवरून ट्रोलर्सनी घेतली तिची शाळा, म्हणाले - दीदी पॅंट तर घालायची असतीस...

सखी : Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स