शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर...

फिल्मी : रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?

फिल्मी : 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : IN PICS : श्रीवल्ली ते सुहाना..., या सोशल मीडिया सेन्सेशन बॉलिवूड गाजवणार...!!

फिल्मी : चॅलेंज! फोटोत दिसणारा हा मुलगा आज आहे साऊथाचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो ?

फिल्मी : ‘पुष्पा’नंतर ‘श्रीवल्ली’ची डिमांड वाढली, रश्मिका मंदानाच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा

फिल्मी : ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज

फिल्मी : फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर करतेय राज्य,ओळखा पाहू कोण आहे ती?

फिल्मी : Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

फिल्मी :  ‘श्रीवल्ली’ झाली मुंबईकर; रश्मिका मंदानानं मुंबईत खरेदी केलं नवं घर!