शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

सखी : रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

फिल्मी : रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती?

फिल्मी : रणबीर कपूरचा दमदार अभिनय, कमी स्क्रीनटाईममध्ये बॉबीने जिंकलं मन, वाचा Animal चा रिव्ह्यू

फिल्मी : विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

फिल्मी : Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

फिल्मी : आलियाच्या डीपफेक व्हिडिओवर रश्मिका स्पष्टच बोलली, म्हणाली, मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते...

फिल्मी : रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई